MPSC परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी मोर्चा काढुन शासनाचा केला निषेध.

  • 3 years ago
नांदेड : १४ मार्च २०२१ रोजी होणारी एमपीएससी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा परिक्षा रद्द करण्यात आल्याने गुरुवारी (११ मार्च) स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी श्रीनगर ते महात्मा फुले पुतळा असा मोर्चा काढुन शासनाच्या निर्णयाचा निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. स्पर्धा परीक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती.
(व्हिडिओ : शिवचरण वावळे, नांदेड)