राजा रानी ची ग जोडी 8th March Episode: Ranjeet & Sanju GETS Close | Raja Rani Chi Ga Jodi Full

  • 3 years ago
कलर्स मराठीवरीला राजा-रानी ची ग जोडी मालिकेत रणजीतने विभाबरोबर घडलेला सर्व प्रसंग बेबी मावशीला सांगितला आहे. ते सगळं पंजाबराव बांदलांनी रेकॉर्ड केलंय. रणजीत आणि संजू पुन्हा जवळ आलेत. पहा मालिकेच्या आजच्या भागाची खास झलक. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended