सोन्याच्या किंमतीत घट ; ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी.

  • 3 years ago
सोन्याच्या किंमती दररोज घटत आहेत.यावेळी ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण प्रती १०ग्रॅम सोन्याच्या दर खाली ४४,४०० रुपयावर आला आहे. सोन्याच्या भावात घसरण होण्याच्या आज भारतीय बाजारातील सलग आठवा दिवस आहे. शुक्रवारी MCX वरील सोन्याच्या वायदा ०.३% घसरून ते ४४,४०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचे वायदे ०.६% टक्क्यांनी घसरून ६५,५२३ रुपये प्रति किलो झाले आहे .