Coronavirus:नागरीकांनी नियमांचे पालन करावे - आस्तिककुमार पांडेय | Astik Kumar Pandey | Aurangabad municipal commissioner

  • 3 years ago
औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व नागरीकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी केले आहे. (व्हि डीओ-सचिन माने)