Swarajya Janani Jijamata | शिवजयंतीनिमित्ताने उघडणार इतिहासातलं चित्तथरारक पान | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत अफझल खान वध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रीकरणासाठी म्हणून महाराज खानाला ज्या शाम्यानात भेटले तो शाम्यान उभारण्यात आला. त्या शाम्यान्याची सफर घडवत मालिकेत सोनोपंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राहुल मेहंदळे यांनी अफजल खान वधाचा इतिहास आणि कहाणी सांगितली आहे. पाहा, 'स्वराज्यजननी जिजामाता', एक तासाचा 'शिवजयंती' विशेष भाग.19 फेब्रुवारी, रात्री 8:30 वाजता, फक्त आपल्या सोनी मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended