भीतीवर मात कशी करायची?

  • 3 years ago
एखादी नवी गोष्ट करताना तुम्हाला भीती वाटते का? अपयश, नकार या गोष्टी तुम्हाला रोखतात का? मग अशावेळी नेमकं काय करावं, जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्यावर मात कशी करायची? याबद्दल सांगत आहेत सद्गुरु...

#Fear #Sadhguru #Anxiety

Recommended