Aai Mazi Kalubai | विराट सईला स्वतःच्या बाजूने वळवणार | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विराटच्या डोळ्यांसमोर देवळाचं दार पुन्हा उघडल्याने त्याला राग आलेला असतो. त्यामुळे विराट सईला तिला अमोघ परत हवाय का विचारून स्वतःच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार ? मात्र यामुळे अमोघ सईकडे जाईल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended