आजपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु

  • 3 years ago
करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना बंद झालेली उपनगरी रेल्वेची दारं सोमवारी जवळपास दहा महिन्यांनी खुली झाली आहेत. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांच्या मोठ्या रांगा पहायला मिळाल्या. तसंच स्थानकावरही लोकल पकडण्यासाठी धावाधाव सुरु होती.

#MumbaiLocal #Trains #LocalTrain #Mumbai #Dombivali