पत्रकाराने साजरी केली आगळीवेगळी दिवाळी

  • 4 years ago
व्यवसायाने शिक्षक तथा पत्रकार असलेले चाकूर येथील रहिवाशी सुशील वाघमारे यांनी दिवाळीच्या पणत्यांच्या विक्रीतून नफा मिळवत त्या नफ्यातून दिवाळीच्या फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करूनलॉकडाउनच्या काळामध्ये रोजगारासाठी बेजार असलेल्या कामगारांची दिवाळी उत्साहात साजरी केली

Recommended