जिजाची आईसोबत New Activity | Jizah is cutting the fruits with mummy | Urmila Kothare

  • 4 years ago
Lockdown मध्ये लहान मुलांना टीव्ही, फोनपासून लांब कसं ठेवू शकत हे दाखवताना आता जिजा स्वतः फळं कापायला शिकली आणि आणि त्यातूनच ती नवीन फळांची नावं देखील शिकत आहे. कसं ते बघूया. Report and Edit by : Pooja Saraf

Recommended