सोनी मराठी वाहिनीचा 'टॉप फॅन मीट' हा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी कलाकारांसोबतच त्यांच्या फॅन्सनी देखील कार्यक्रमात भाग घेत परफॉर्मन्स, आठवणी शेअर केल्या. पाहूया हा व्हिडीओ! Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale Cameramen- Gaurav Borse #sonymarathi