कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत हौसेला जिवंत करणार असं म्हणत बाळूमामा तिच्या ,मेलेल्या देहाला तिथेच तळावर ठेवतात. ते बघून गावातील एक माणूस त्यांना करत असलेल्या प्रकारचं उत्तर द्यावं लागेल असं ओरडून बोलतो. बाळूमामा हौसेला कधी आणि कसं जिवंत करणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale