SARSENAPATI HAMBIRRAO: गश्मीर जेव्हा पहिल्यांदा घोड्यावर बसला | Gashmeer Mahajani's FIRST HORSE RIDE

  • 4 years ago
सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता गश्मीर महाजनी घोडेस्वारी करताना दिसला. त्याने पहिल्यांदा जेव्हा घोडेस्वारी केली होती त्यावेळचा भन्नाट किस्सा त्याने यावेळी सांगितला. बघूया काय आहे तो किस्सा. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Vinay Pandey Video Editor : Omkar Ingale

Recommended