BONUS - About The Film | बोनस म्हणजे नक्की कोणता? | Pooja Sawant, Gashmeer Mahajani
सौरभ भावे दिग्दर्शित बोनस या सिनेमाच्या निमित्ताने पूजा सावंत आणि दिग्दर्शक सौरभ भावे यांनी या सिनेमाविषयी आणि सिनेमात घडलेल्या किस्स्यांविषयी सांगितलं.जाणून घेऊया आजच्या About the film मधून. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Deepak Prajapati, Video Editor : Omkar Ingale Location courtesy : China Bistro, Worli
Category
🗞
News