फत्तेशिकस्त सिनेमाचा समावेश भारतीय सैन्यदलाच्या 'मराठा लाईट इन्फंट्री''च्या अर्काइव्हमध्ये करण्यात येणार आहे. सैन्यदलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्स आणि अधिकाऱ्यांना हा सिनेमा खूप भावला, त्यामुळेच या सिनेमाचा समावेश आर्काइव्हमध्ये असावा असा निर्णय 'मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट'नं घेतला. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh mote
Be the first to comment