कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत संजीवनी रणजितला तिची खोटी जन्मतारीख सांगते. दुसऱ्या दिवशी ती स्वतःहून नाश्त्यासाठी पोहे बनवते. ही गोष्ट बेबी मावशींकडून कुसुमावतीला कळते. आता काय होणार? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote
Be the first to comment