सुजूकीने सादर केले इग्निसची फेसलिफ्ट व्हर्जन

  • 4 years ago
ऑटो डेस्क- ऑटो एक्सपो 2020 मध्ये काल मारुती सुजूकीमध्ये पॉपुलर प्रीमियम हॅचबॅक मारुती सुजुकी इग्निसचे फेसलिफ्ट व्हर्जन शोकेस करण्यात आले कंपनीने याच्या एक्सटीरियरमध्ये अनेक बदल केले आहेत शोमध्ये कंपनीने या गाडीच्या किमतीबाबत अद्याप सांगितले नाही, पण नेक्सा शोरूमवर याला बूक करता येईल जानकारांनी सांगितल्यानुसार 479 लाख ते 714 लाखांच्या जुन्या प्राइस बँडपेक्षा 50 हजार रुपयांनी महाग असू शकते

Recommended