Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता बनली इंदूची शेजारीण | Zee Marathi | Episode Update
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला आधी गावात कुठेच मिळत नसतं. मात्र जेव्हा मिळतं ते वाड्याच्या बरोबर बाजूलाच मिळतं. आणि ती मुद्दाम वाड्यावर पेढे पाठवते. शेवंता बाजूलाच राहायला आल्यावर इंदू आणि अण्णा काय करतील ? Reporter- Pooja Saraf, Video Editor - Mahesh Mote #ratriskhelchale2
Category
🗞
News