Ratris Khel Chale 2 Episode Update | शेवंता घेणार बदला | Zee Marathi | Episode Update

  • 4 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात अण्णा ज्याप्रकारे शेवंताशी वागले त्यामुळे तिने तिचा संसार, नवरा, घरदार सगळंच गमावलं. त्यामुळे ती आता पूर्णपणे रस्त्यावर आली. आता ती अण्णांना अद्दल घडवण्याचं ठरवते. शेवंता नक्की काय करेल ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- #ratriskhelchale2

Recommended