गश्मीर आणि पूजाच्या 'बोनस' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.या सिनेमातल पहिलं रॅप सॉंग सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. माईक दे असं या रॅपसॉंगचं नाव असून हे गाणं गश्मीर आणि पूजावर चित्रित करण्यात आलं आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote
Category
🗞
News