Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/16/2020
सस्पेन्स, थ्रिलर आणि भयपट असलेल्या काळ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. डी. संदीप यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा २४ जानेवारी २०२० ला रिलीज होतोय . Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #kaal

Category

🗞
News

Recommended