Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात यावेळी हजेरी लावली ती प्रसिद्ध लोकशाहीर नंदेश उमप यांनी. त्यांनी सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने कार्यक्रमात जान आणली. तर अमोल या स्पर्धकाने सादर केलेल्या पोवाड्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale Footage Courtsey- Colors Marathi #surnavadhyasnava #colorsmarathi

Category

🗞
News

Recommended