Tu Mhanshil Tasa | फ्रेश जोडी फ्रेश गोष्ट | Sankarshan Karhade and Bhakti Desai

  • 4 years ago
तू म्हणशील तसं' या आगामी नाटकांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. प्रशांत दामले निर्मित आणि प्रसाद ओक याच दिग्दर्शन असलेल्या या नाटकातून संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale #tumhanshiltasa