AGNIHOTRA 2 - Episode 6 Update | 7th Dec 2019 | महादेव जिवंत आहे ? | Star Pravah

  • 4 years ago
स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र २ या मालिकेत महादेव गेल्याच पत्र मिळताच सगळे तिथे पोहोचतात, तेव्हा अक्षराला मात्र महादेव काका जिवंत असल्याची खात्री आहे असं ती म्हणते. तिच्या म्हणण्यानुसार खरंच महादेव जिवंत आहे का ? Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #starpravah

Recommended