झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला तिच्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी पाटणकरांनी आत्महत्या का केली? त्यांनी लाच घेतली होती का ? असे प्रश्न विचारून तिला नोकरीवरून काढून टाकले. आणि दुसरीकडे तिची नोकरी गेली म्हणून अण्णा खुश झाले. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #ratriskhelchale2
Be the first to comment