B'day Special: राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांनी मोडित काढले आहेत बॉलीवुडमधील अनेक चित्रपटांचे विक्रम, हे आहेत त्यांचे खास चित्रपट

  • 5 years ago
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नाव म्हणजे राजकुमार हिरानी. हिरानी यांनी बॉक्स ऑफिसला मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स, पीके आणि संजू सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Recommended