Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 years ago
अभिनेता स्वप्नील जोशी आता एका नव्या हॉरर सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. वेगळ्या भूमिकेचा, वेगळ्या कथेचा सिनेमा 'बळी- दि विक्टम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #SwwapnilJoshi

Category

🗞
News

Recommended