झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताला ती घरात एकटीच असताना तिला पाटणकरांच्या वस्तू घरात दिसतात, हे पाहून ती घाबरते. त्यानंतर ती अडगळीच्या खोलीत जाते तेव्हा खोलीचं दार बंद होत. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote #Ratriskhelchale2
Be the first to comment