झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभाला अण्णांना धडा शिकवायचा असतो, त्यामुळे ती त्यांना १२ तासांसाठी एका जागी बसवण्याचा उपाय घेते, त्या उपायामुळे अण्णा अचानक शोभाशी खूप चांगले बोलायला लागतात, आणि तिला सोन्याचा हार देऊन तू या घरची सून आहेस असं सांगतात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #Ratriskhelchale2
Be the first to comment