Prarthana Behere | प्रार्थनाचा हॉट अंदाज | What's up Lagna

  • 5 years ago
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं. या शूटचे फोटो आणि मेकिंगचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोजमध्ये तिचा लूकमध्ये कमाल दिसून आलाय.