Ratris Khel Chale 2 | अण्णा आणि शेवंतामध्ये वाढती जवळीक | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शेवंताच्या घरी घडत असलेल्या गोष्टी बघून अण्णा मुद्दाम ते तिला सोबत म्हणून रात्री घरी येतील असं सांगतात. आता यासगळ्यांमुळे त्या दोघांमध्ये प्रेम अजूनच वाढणार का ? की यामागे शेवंताचा काही डाव आहे? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended