राहुल गांधी क्रिकेट खेळतात तेव्हा...

  • 5 years ago
रेवाडी - हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेले माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चक्क क्रिकेट खेळताना दिसून आले खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरची केएलपी कॉलेजमध्ये आपातकालीन लॅन्डिंग झाली तेव्हा हवामान ठीक होत नाही, तोपर्यंत त्यांनी मैदानावर क्रिकेट खेळून वेळ घालवला 15 मिनिटे बॅटिंग केल्यानंतर ते पुन्हा एका सभेच्या दिशेने रवाना झाले

Recommended