झी मराठी अवॉर्ड २०१९ च्या नॉमिनेशन पार्टीला टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटीजनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा आणि अंजलीबाईंनी ग्लॅमरस अंदाजात प्रवेश करत सर्वांची मन जिंकली. राणादाच्या हॉट लुकविषयी अंजलीबाई काय म्हणाल्या जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale, Cameramen- Deepak Prajapati #zeemarathinominationparty
Be the first to comment