Shruti Marathe | मराठी कलाकारांची हॉलिवूडमध्ये Entry | Mahesh Manjrekar

  • 5 years ago
लेखक आणि दिग्दर्शक डॉ. रवि गोडसे यांचा ‘रिमेंबर अमेझिया’ या सिनेमात श्रुती मराठे, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर यांसोबत बरेच मराठी कलाकार बघायला मिळणार आहेत. हा सिनेमा येत्या नोव्हेंबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended