मुंबईसह देशातील सात रेल्वे स्थानके आणि सहा राज्यातील मंदिरामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी... हरयाणातील रोहतक रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना ‘जैश’च्या धमकीचे पत्र मिळाले आहे. .... या पत्रात ८ ऑक्टोबरपर्यंत देशातील सहा राज्यातील मंदिरे आणि रेल्वे स्थानकांमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यात मुंबईसह रोहतक, हिसार, चेन्नई, जयपूर, भोपाळ आणि कोटा या रेल्वे स्थानकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
Be the first to comment