गुढी उभारण्याचा मुहूर्त 2017

  • 5 years ago
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रदिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो. गुढी उभारण्यासाठी योग्य वेळ सकाळी 8.27 मिनिटानंतर असून हा काळ गुढीपूजन व पंचांगपूजनासाठी योग्य आहे.

Recommended