Types Of Majnu's Ft.Prathmesh Parab | Khichik, Takatak | Marathi Movie 2019

  • 5 years ago
मजनू हा शब्द ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती येते. पण हे मजनूसुद्धा विविध प्रकारचे असतात. तुम्ही कोणत्या प्रकारचा मजनू पाहिला आहे ? आणि कसे मजनू आहेत हे आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. पहा Types Of Majnu's अभिनेता प्रथमेश परबच्या शब्दात. Concept And Direction- Prajish Prabhakaran, Video Production- Darshana Tamboli, Camera- Bhushan, Shirin And Deepak, Video Editor- Omkar Ingle, Special Effects- Nayan Jharbade.

Recommended