Neha Joshi, Pushkraj Chirputkar | नेहा - पुष्कराजची मिडीयम स्पायसीमध्ये वर्णी | Medium Spicy

  • 5 years ago
मिडीयम स्पायसी या आगामी सिनेमामध्ये नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर हे देखील दिसणार आहेत. त्यामुळे या सिनेमात ललित प्रभार, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत नेहा आणि पुष्कराज यांची काय आणि कशी भूमिका असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended