हिरकणी या आगामी मराठी सिनेमातील शिवराज्यभिषेक गीत हे नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी एकत्र येत शिवाजी महाराजांना या गाण्यातून मानवंदना दिली आहे. या गाण्याला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #shivrajyabhishek #hirkani
Comments