Man Udhan Vaara | DOP ते दिग्दर्शक प्रवास | Sanjay Memane

  • 5 years ago
संजय मेमाणे दिग्दर्शित 'मन उधाण वारा' या सिनेमाचं पोस्टर लाँच नुकतंच पार पडलं. संजय मेमाणे यांनी DOP म्हणून इतकी वर्ष काम केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या नजरेतून हा सिनेमा काय आहे बघूया. Reporter : Pooja Saraf Cameraman : Gaurav Borse Video Editor : Omkar Ingale