बिग बॉसच्या मराठी सीजन २मध्ये बिग बॉसच्या घरातील फायनलिस्टला बिग बॉसकडून एक खास सरप्राईज मिळणार आहे. सर्व माजी सदस्य पुन्हा एकदा घरात प्रवेश करणार असून त्यांच्या येण्याने सर्व सदस्यांना आनंद होणार आहे. Watch this video to know more. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale
Be the first to comment