कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या weekend च्या डावात अभिजित केळकर या स्पर्धकाला घरातून बाहेर पडावं लागलं. या ७६ दिवसांच्या अभिजीतच्या प्रवासात त्याला शिव आणि वैशाली यांची खूप उत्तम साथ मिळाली. आता घरात उरलेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई चालू होणार. Reporter - Pooja Saraf, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi.
Be the first to comment