Bigg Boss Marathi 2 | "मला नका सांगू मी काय करायचं" - शिवानी | Day 55 | Episode Update
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात शिवानी स्वतःसाठी गरम पाणी करताना बराच वेळ गॅस चालू ठेवते, त्यावरून हिना तिला असं नको करूस असं सांगते. त्यावर शिवानी तिला उत्तर देते आणि त्यांच्यात वाद होतो. Reporter - Pooja Saraf, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi
Recommended