कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळूला शेजारच्या वाडीत कोणी म्हातारी बाई आणि तिचा मुलगा उपाशी असल्याचं समजतं. म्हणून बाळू तिला मदत करायला जातो आणि त्यांच्या घरी यापुढे काहीच कमी पडणार नाही असं बाळू सांगतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Be the first to comment