Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 7/24/2019
कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत बाळू आणि सत्यवाचं लग्न झाल्यापासून बाळू तिच्याशी नीट बोलत नसतो. मात्र त्यावर मायाप्पा आणि सुंदरा चिडतात आणि त्यानंतर अचानक बाळू सत्यवाकडे भाकऱ्या मागतो. त्यांच्यामधील मौन संपेल का? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🗞
News

Recommended