अश्विनी ये ना... ' या विरहगीताने अनेक तरुणांना आपल्या तालावर नाचवले. या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. कित्येक दशक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या गाण्याचा एक खास किस्सा राजश्री मराठीच्या प्रेक्षकांसाठी! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #ashwiniyena #yereyerepaisa2
Be the first to comment