Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २मध्ये २ जुलैच्या भागात घरात प्रत्येक सदस्यांमध्ये काही ना काही वाद होतच असतात. असाच एक वाद हिना आणि शिवमध्ये आज बघायला मिळणार आहे. याच हिना कोणत्या शब्दात उत्तर देईल?

Category

🗞
News

Recommended