Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या भागात मनोरा विजयाचा या कॅप्टन्सी कार्यात विरुद्ध उमेदवाराचा मनोरा पाडण्यासाठी अभिजित केळकर आणि रुपालीमध्ये नोकझोक होते. तिथे अभिजित रूपालीला काही बोलतो जे रूपालीला आवडत नाही.

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended