बिग बॉस मराठी सीजन २ च्या टिकेल तोच टिकेल या कार्यदरम्यान पराग आणि नेहामध्ये हाणामारी झाली. या घटनेचे पडसाद प्रेक्षकांमध्येही उमटले असून परागच्या चाहत्यांनी त्याला सपोर्ट करण्यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेन सुरु केले आहे. टिकेल तोच टिकेल या कार्यादरम्यान घडलेल्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटत?
Be the first to comment