Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 years ago
बिग बॉस मराठी सीजन २ च्या घरात रंगलेल्या टिकेल तोच टिकेल या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा निषेध बिग बॉस मराठीचा माजी स्पर्धक पुष्कर जोगने एका व्हिडिओद्वारे केला. पाहुया त्याचा हा व्हिडीओ!

Category

🗞
News

Recommended